¡Sorpréndeme!

ST विलीनीकरणावरून Chhagan Bhujbal यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला | MSRTC | Devendra Fadnavis

2023-02-17 100 Dailymotion

एसटीचे (MSRTC) विलीनीकरण व्हावे यासाठी काहींनी संप घडवून आणला होता. अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांनी काय काय केले होते. अगदी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला देखील केला होता. मग तीच मंडळी आता सत्तेत आहेत. त्यांनी विलीनीकरण करावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

#STAndolan #ChhaganBhujbal #DevendraFadnavis #MSRTC #AjitPawar #EknathShinde #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #SharadPawar #GunaratnaSadavarte #Politics #Congress #NCP #Shivsena #Maharashtra